आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार जया बच्चन म्‍हणाल्‍या:देशात 2024 पर्यंत असाच त्रास दिला जाणार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांना आमचा नक्कीच पूर्ण पाठिंबा असून त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे एखाद्याला त्रास देत आहात, हे चुकीचे आहे.

ईडीचा हा अशा प्रकारे सुरू असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस करणार, मला वाटते २०२४ पर्यंत देशात असेच चालू राहणार आहे, असे समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राऊतांचा बचाव करत अप्रत्यक्षरीत्या भाजपवर आरोप केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर सर्वच स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

बातम्या आणखी आहेत...