आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात श्रीमंत व्यक्तींत समावेश:मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियात सर्वात श्रीमंत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींत समावेश झाला आहे. ‘फोर्ब्ज’च्या जागतिक यादीत ६.८६ लाख कोटींच्या संपत्तीसह मुकेश अंबानी नवव्या स्थानावर आहेत. गौतम अदानी हे ३.८८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत २४ व्या क्रमांकावर आहेत.