आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:क्राफोर्ड मार्केटमध्ये भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या दाखल

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायर ब्रिगेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लेव्हल 2 ची आग आहे

लोकमान्य तिलक मार्गावरील क्राफोर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली. हे बाजार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनजवळील आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 9 गाड्या पोहचल्या असून, आग विझविण्याचे काम सुरू आहे.

फायर ब्रिगेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लेव्हल 2 ची आगे आहे. परंतू, यात जीवित हानी झाल्याची माहिती नाही. घटनास्ळी दोन फायर जेट आणि 6 टँकर आणि 3 जंबो टँकर पोहचले आहेत. चीफ फायर ऑफिसर प्रभात राहंगडालेने सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

बातम्या आणखी आहेत...