आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मुंबई- दापोली एसटी बसचा अपघात, शेनाळे घाटात उलटली बस; 30 प्रवाशांना घेऊन चालली होती बस

रत्नागिरी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी पहाटे 5 वाजता म्हाप्रळ येथे हा अपघात झाला.

मुंबई - दापोली एसटी बसला रत्नागिरीत अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेनाळे घाटामध्ये एसटी बसला अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये 30 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

रविवारी पहाटे 5 वाजता म्हाप्रळ येथे हा अपघात झाला. शेनाळे घाटामध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये 30 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तर एसटी बस ड्रायव्हरच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सर्व जखमींना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती मंडणगड एसटी डेपो मॅनेजर फडतरे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...