आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत आग:साकिनाका परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी हजर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाडी नंबर 3 येथे झोपड्यांना भीषण आग लागली.

मुंबईच्या साकिनाका परिसरात सकाळी 90 फूटांच्या रोडवर अचानक आग लागल्याने गोंधळ माजला. खाडी नंबर 3 येथे झोपड्यांना भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत आहेत.

ही आग तीन नंबर खाडीजवळ साकीनाकाच्या झोपड्यांमध्ये लागली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब आणि मजूर राहतात आणि इतर कामगार लोक राहतात. सध्या कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. जर आग जास्त पसरली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या वस्तीमध्ये कमी जागेत जास्त लोक राहतात. यामुळे आग पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...