आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याखील गेली मुंबई:शहरातील सखल भागात साचले गुडघाभर पाणी, फोटोंमध्ये पाहा मुंबईतील परिस्थिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक स्टेशनमध्ये पाणी भरल्यामुळे लोकल ट्रेन सेवा बंद

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. राजधानी मुंबईत बुधवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. शहरातील किंग सर्कल, सायन, अंधेरी, चेंबूर, बोरिवाली, कांदिवली आणि घाटकोपर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. खालील फोटोंमधून तुम्ही पाहू शकता शहरातील आजची परिस्थिती...

पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठा ट्रॅफीक जाम झालेला दिसतोय.

मुंबईतील किंग सर्कल परिसरात पावसामुळे प्रचंड पाणी साचले. या पाण्यातून नागरिकांना वाट शोधावी लागत आहे.

पावसामधून ऑफिसला जाणारा तरुण. BMC चे कर्मचारी नागरिकांना सूचना देताना.

हायटाइडच्या अलर्टनंतर लोकांना समुद्राकडे जाण्यापासून रोखले जात आहे.

मुंबईतील हिंदमाता परिसरात पावसामुळे तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईतील हिंदमाता परिसरातील पाणी काढताना BMC चे कर्मचारी.

हिंदमाता परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले.

मुंबईतील किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

BMC च्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून मोर्चा आपल्या हाती घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...