आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडीत; आज पित्ताशयावर शस्त्रक्रिया

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रविवारी (ता.११) येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे एंडोस्कोपी केल्यानंतर १५ दिवसांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रविवारी ते रुग्णालयात दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...