करोनाचा प्रादुर्भाव : संचारबंदीतही लोक घराबाहेर, 'सौम्यपणे वागा, लाठीमार नको' - मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

  • कोरोना रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली असतानाही लोक घराबाहेर 

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 10:19:38 AM IST

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा ‘दंडुका’ दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बाहेर पडणाऱ्या लोकांशी सौम्यपणे वागा आणि त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलिस आणि शहर पोलिसांना दिले आहेत.


जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली. तसंच काही ठिकाणी पोलीस हे लोकांना चोप देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

X