आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Politics On Corona | BJP's Target On The State Government On Amitabh And Anupam Kher's Family Members Getting Infected, Said The State's Condition Is Very Worrying

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर राजकारण:अमिताभ आणि अनुपम खेर यांच्या कुटुंबातील सदस्यांना संसर्ग झाल्यानंतर भाजपचा राज्य सरकारवर निशाणा, म्हणाले - राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पिंक' चिंत्रपटात मास्क घातलेले अमिताभ बच्चन - फाइल फोटो - Divya Marathi
'पिंक' चिंत्रपटात मास्क घातलेले अमिताभ बच्चन - फाइल फोटो
  • भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा मुद्दा उचलत राज्य सरकारला ट्विटरवर घेरले आहे

अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि अभिनेता अनुपम खेर यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. आता या मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाले आहे. याबाबत भाजपने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडी सरकारला ट्विटरवर घेरले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर लिहिले की, "राज्यातील कोरोनाची स्थिती चांगली नाही. सर्व प्रकरणे चिंताजनक परिस्थिती दर्शवितात. पुणे आणि मुंबईत प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अनुपम खेरच्या कुटुंबातील सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत."

अमित मालवीय यांचे ट्वीट... 

भाजप नेते राम कदम यांनी ट्विटरवर महानायक यांच्या लवकर ठीक होण्याची प्रार्थना करत लिहिले की...

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser