आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:विक्रमी नाट्यप्रयोगाबद्दल प्रशांत दामले यांचा सत्कार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या विक्रमी १२,५०० व्या नाट्यप्रयोगाचे आयोजन रविवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचे शिंदे व फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...