आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मोदी-अदानी घोटाळ्याविरोधात आंदोलन

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योजक गौतम अदानी महाघोटाळ्याविरोधात व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी एस. बी. आय. बँकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, मोदींनी उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समूहाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिल्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...