आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:प्रवीण बांदेकर यांना नवी दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य अकादमीतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित साेहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर यांचा साहित्य अकादमी २०२२ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीतील ‘लोक - संचित’ हे सदर प्रचंड वाचकप्रिय ठरले आहे. पुरस्कार वितरण समारंभाला प्रख्यात लेखक उपमन्यू चटर्जी, अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक आणि उपाध्यक्ष कुमुद शर्मा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...