आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवनी व्हॅन:महाराष्ट्र पोलिसांना कोरोनापासून वाचवणारे सॅनिटायझर व्हॅन, मुंबई पुण्यासह सांगलीत सुरुवात

मुंबई / सांगली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अविरत सेवा देणाऱ्या लढवय्या पोलिसांसाठी खास सॅनिटायझर व्हॅन संजीवनीची गुरुवारी सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात काही महत्वाच्या शहरांमध्ये ही व्हॅन देण्यात आली. त्यामध्ये मुंबई, पुणे आणि सांगली पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांनी मुंबईत या व्हॅनची पाहणी करताना स्वतःला सॅनिटाइझ देखील केले.

बातम्या आणखी आहेत...