आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 चा लास्ट सनसेट:फोटोंमध्ये पाहा काश्मीर ते कन्याकुमारी आणि असम ते मुंबईपर्यंतचा वर्षातील अखेरचा सुर्यास्त

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्र घाटाची आहे - Divya Marathi
फोटो गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्र घाटाची आहे

येत्या काही तासात 2020 हे वर्ष संपणार आहे. न्यूझीलँडमध्ये 2021 चे आगमन काही वेळापूर्वीच झाले आहे. भारतातही सर्वजण नवीन वर्षाची वाट आतुरतेने पाहत आहेत. आज 2020चा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही तुम्हाला या वर्षातील शेवटच्या सुर्यास्ताचे दृष्य दाखवणार आहोत. फोटोंमध्ये पाहा काश्मीर ते कन्याकुमारी आणि असम ते मुंबईपर्यंतचा वर्षातील अखेरचा सुर्यास्त...

फोटो श्रीनगरच्या डल तलावाचा आहे.
फोटो श्रीनगरच्या डल तलावाचा आहे.
फोटो मुंबईतील माहिम बीचचा आहे.
फोटो मुंबईतील माहिम बीचचा आहे.
फोटो गुजरातच्या कच्छचा आहे.
फोटो गुजरातच्या कच्छचा आहे.
फोटो कन्याकुमारीच्या तिरुवल्लुवर स्टॅच्यू जवळचा आहे.
फोटो कन्याकुमारीच्या तिरुवल्लुवर स्टॅच्यू जवळचा आहे.
फोटो दिल्लीतील निजामुद्दीनचा आहे.
फोटो दिल्लीतील निजामुद्दीनचा आहे.
फोटो गोवातील मिरामार बीचचा आहे.
फोटो गोवातील मिरामार बीचचा आहे.
बातम्या आणखी आहेत...