आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केट बॉल लीग 7:लॉस एंजलिस लेकर्सचा सलग सातवा पराभव, फीनिक्स स्पर्धेबाहेर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन लीग एनबीएमध्ये २०२० च्या चॅम्पियन लॉस एंजलिस लेकर्सला सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. जखमी लेब्रॉन जेम्सशिवाय खेळणाऱ्या लेकर्स संघाचा फीनिक्स सन्सने १२१-११० असा पराभव केला. सन्स वेस्टर्न कॉन्फरन्समध्ये अव्वल आहे. लेकर्स २०१९ नंतर प्रथमच प्ले ऑफमधील स्थान गमावले. जेम्सच्या १९ वर्षांच्या कारकीर्दीतील ही केवळ चौथी वेळ आहे की, तो एनबीए पुढील सत्रात दिसणार नाही.

बातम्या आणखी आहेत...