आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे:'मविआ'त शिवसेना भरडली; शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी सत्तेतून बाहेर पडणार- एकनाथ शिंदे

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एक महत्वपुर्ण ट्विट केले आहे. ''गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. असा मजकूर एकनाथ शिंदेंच्या ट्विटमध्ये आहे.

काय आहे एकनाथ शिंदेंचे ट्विट?

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. असा मजकूर एकनाथ शिंदेंच्या ट्विटमध्ये आहे.

काय म्हणाले शिंदे?

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने केवळ घटकांना फायदा करून दिला आणि शिवसैनिकांचे मोठे नुकसान झाले. घटक बळकट होत असतानाच शिवसेना-शिवसेनेचे पद्धतशीर रूप मोडीत काढले जात आहे. पक्ष आणि शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी असामान्य आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...