आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात पाय रोवण्यास सुरुवात:शिवसेनाचे उत्तर प्रदेशात 30 जिल्हाप्रमुख नियुक्त

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई राखण्याच्या प्रयत्नांसह भाजपचा गड बनलेल्या उत्तर प्रदेशात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

आमदार-खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असतानाच ठाकरे यांनी पक्ष आणखी ताकदीने वाढवण्यावर भर देत आता उत्तर प्रदेशातील ३० जिल्ह्यांमध्ये जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे. आगामी काळात पक्षप्रमुख ठाकरेंसह शिवसेनेतील बडे नेतेही उत्तर प्रदेशात असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...