आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो-खो स्पर्धा:उद्यापासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा रायगडला

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ८ ते ११ डिसेंबरला रोहा येथे होईल. या स्पर्धेमध्ये ६७५ खेळाडू आणि पदाधिकारी, पंच व प्रशिक्षक मिळून २०० पेक्षा अधिक जण उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी होणार आहे. स्पर्धा धाटाव-रोठ येथील पांडुरंगशास्त्री आठवले औद्योगिक विद्यालय व एम. बी. मोरे फाउंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...