आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैना नव्या भूमिकेत:सुरेश रैना आयपीएलमध्ये रवी शास्त्रीसोबत समालोचन करताना दिसणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य राहिलेला सुरेश रैना आता आयपीएलच्या १५ व्या सत्रात नव्या भूमिकेत असेल. ३५ वर्षीय रैना आता रवी शास्त्रीसोबत समालोचन करताना दिसणार आहे. या वेळच्या लिलावात चेन्नईसह कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याने आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये ३२.५२ च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या. यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २५ गडीही बाद केले.

बातम्या आणखी आहेत...