आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा खळबळजनक दावा:म्हणाले- सुशांतसिंग आणि दिशा सालियनची आत्महत्या नव्हे तर हत्याच, पुन्हा तपास होणार; 'मातोश्री'वरील चौघांविरुद्ध नोटीस तयार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळचजनक दावा केला आहे. सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे, असे ट्विट करत राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

काय म्हणाले नारायण राणे
ट्विट करत नारायण राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी...
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार? असा सवालही राणे यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...