आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुलना:सुषमा अंधारे, राखी सावंत बहिणी : कंबोज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“हिंमत असेल तर ४८ तासांत मातोश्रीवर या. आ देखे जरा किसमें कितना हे दम!” शिवसेना नेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांच्या या आव्हानाला भाजप नेते मोहित कंबोज यांनी खिल्ली उडवली आहे. ‘सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत,’ अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीमध्ये आहेे. रोज कोण जास्त सनसनाटी निर्माण करणार! अशा पद्धतीने या दोघीही एकमेकींशी स्पर्धा करत असल्याची टीका कंबोज यांनी केली आहे.