आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन:19,500 कोटींच्या सोलार इन्सेंटिव्हसाठी टाटा, रिलायन्सने लावली बोली

मुंबई / राजेश कुमार सिंह21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा पाॅवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक सोलार मॉड्यूल कंपन्यांनी सरकारच्या १९,५०० हजार कोटी रुपयाच्या सोलार इन्सेंटिव्हसाठी बोली लावली आहे. केंद्राच्या या पुढाकाराने सोलार पॅनल आयात कमी होईल. यूएस-आधारित फर्स्ट सोलार इंक, जेएसडब्ल्यू एनर्जी, अवाडा ग्रुप आणि रिन्यू एनर्जी ग्लोबल पीएलसी यांनीही प्रोत्साहन कार्यक्रमात रस दाखवला आहे. विशेष म्हणजे, सरकारच्या या प्रोत्साहन कार्यक्रमात अदानी समूह सहभागी होण्यासाठी बोली लावणाऱ्यांमध्ये नाही. उलट ही देशातील सर्वात मोठ्या सौर पॅनेल कंपन्यांपैकी एक आहे.

बातम्या आणखी आहेत...