आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:पालघरमध्ये किशोरवयीन मुलीवर अत्याचार; 8 अटकेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर पोलिसांनी १५ वर्षीय किशोरवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या आरोपाखाली ८ जणांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली. माझी मुलगी शुक्रवारी सायंकाळपासून घरी परतलेली नाही. मुलीने मित्राला एक संदेश पाठवून स्वत:चे अपहरण झाल्याचे कळवले आहे. या मित्रानेच पीडितेच्या कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. कॉल डेटावरून ती समुद्रकिनारी एके ठिकाणी होती, असा माग पोलिसांनी काढला आहे. एक अधिकारी म्हणाले, पीडितेने पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...