आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठाण’ हा चित्रपट मनोरंजनाच्या जगात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉक्स ऑफिसचा इतिहास सांगतो की, चित्रपटाभोवती जितके मोठे वाद निर्माण होतात, तितकी त्याची कमाईही मोठी होते. गेल्या काही वर्षांत वादानंतर सहा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. याचे ताजे उदाहरण काश्मीर फाइल्सचे आहे.
क्रेझ; विरोधानंतरही ३०० कोटींच्या क्लबमध्ये
फिल्म गुंतवणूक कमाई
पीके 85 792
पद्मावत 215 585
कबीर सिंह 60 379
गोलियों की
रासलीला. 88 356
कश्मीर फा. 20 341
भारत 100 326
(सर्व आकडे काेटी रुपयांत)
पठाण’चे काही सीन्स कापले जातील. आतापर्यंत ‘मस्तीजादे’मध्ये सर्वाधिक ३८१ कट आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’मध्ये २१८ कट लावण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.