आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस भरतीत ट्रान्सजेंडरही अर्ज करू शकतील:महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबई हायकोर्टात दिली माहिती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिस काॅन्स्टेबल पदांसाठी आता ट्रान्सजेंडरदेखील ऑनलाइन अर्ज करू शकतील. त्यासंबंधीचा नियम फेब्रुवारी २०२३ पासून लागू हाेईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबई हायकोर्टात दिली. तृतीयपंथीया‌ंच्या शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवावी, असे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर गृह विभागाने ही भूमिका स्पष्ट केली.

एमपीएससीचा अर्ज ऑनलाइन भरताना स्त्री-पुरुष असेच पर्याय होते. तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेण्यासाठी केंद्र व सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही याबद्दलची तरतूद संकेतस्थळावर का केली नाही? अशी तक्रार करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...