आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दि. ६ डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीस अनुसरुन करण्यात आलेल्या थेट भरतीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सा गट अ सार्वजनिक आरोग्य विभाग या विविध पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने कळवले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.