आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेवांना नोटीस:अ‍ॅ​​​​​​​लोपॅथी डॉक्टरांविरुद्ध वक्तव्य केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांविरुद्ध नाेटीस बजावली

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅलोपॅथी व त्यासंबंधी डॉक्टरांविरुद्ध वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांविरुद्ध नाेटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, रामदेवबाबा यांनी इतर उपचारप्रणालींवर टीका करायला नको. रामदेवबाबांचे अनुकरण केल्याने रोगी बरे होतील, याची काय हमी आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व इतरांना नोटिसाही जारी केल्या. असोसिएशननुसार,देशात आधुनिक अ‍ॅलोपॅथी औषधांविरुद्ध अभियान चालवले जात आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टानेही रामदेवबाबा यांना अ‍ॅलोपॅथीविरुद्ध दिशाभूल न करण्याचा सल्ला दिला

बातम्या आणखी आहेत...