आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Way Forward For Congress Is Difficult, Re strengthening Of Congress Is Necessary For Democracy And Society Sonia Gandhi| Marathi News

काँग्रेसला बळकटी:काँग्रेससाठी पुढील मार्ग कठीण, काँग्रेस पुन्हा बळकट होणे लोकशाही व समाजासाठी आवश्यक - सोनिया गांधी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत एकतेवर भर दिला. काँग्रेस पुन्हा बळकट होणे लोकशाही व समाजासाठी आवश्यक आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा विभाजनवादी अजेंडा राज्यांतील वैशिष्ट्य ठरले आहे. अजेंड्यानुसार इतिहासाला विकृत बनवले जात आहे. म्हणूनच परिस्थिती कठीण आणि आव्हानात्मक आहे, असे सोनियांनी म्हटले आहे.सोनियांनी लोकसभा व राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन केले. समाजाची वैविध्यतेची परंपरा शतकानुशतकांची आहे. पाच राज्यांतील निवडणुकीतील पक्षाचा पराभव झाल्यानंतर आयोजित पहिल्याच संसदीय पक्ष बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...