आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ल्हासा:एव्हरेस्टवर बनवले जगातील सर्वात उंच हवामान निरीक्षण केंद्र

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे भाषा शास्त्रज्ञ-संशोधकांनी चीन-नेपाळ सीमेवरील एव्हरेस्ट शिखरावर (तिबेटमध्ये याला कोमोलांगमा पर्वत म्हणतात) स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्राची स्थापना केली आहे. आता ते जगातील सर्वात उंच हवामान निरीक्षण केंद्र बनले असून ते समुद्रसपाटीपासून ८,८०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर स्थित आहे. चीनकडून शिखरापर्यंत उभी चढाई असल्याने तिथे पोहोचणे अत्यंत कठीण आहे. उंचीबाबत या केंद्राने एव्हरेस्ट शिखराच्या दक्षिणेकडे असलेल्या ८,४३० मीटर उंचीवरील सध्याच्या केंद्राला मागे टाकले आहे. हे केंद्र ब्रिटिश आणि अमेरिकन शास्त्रज्ञांनी २०१९ मध्ये स्थापन केले होते.

8,849 मीटर उंचीवर आहे केंद्र 8,800 मीटर आहे एव्हरेस्टची उंची

बातम्या आणखी आहेत...