आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी:धमकीमुळे सलमानला वाय प्लस श्रेणी सुरक्षा

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून सलमान खानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या कुटुंबीयांना धमकी मिळाली होती. नुकतीच त्यांचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...