आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:आस्तिक पांडेय यांच्यासह 3 अधिकाऱ्यांची बदली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आस्तिककुमार पांडेय यांची पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, सुहास दिवे यांची क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्तपदी तर ओमप्रकाश बकोरिया यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...