आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दापोली रिसॉर्ट प्रकरण:परिवहनमंत्री अनिल परब यांची सलग दुसऱ्या दिवशी 6  तास चौकशी

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दापोली रिसॉर्टप्रकरणी शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयात (ईडी) हजेरी लावली. त्यांची ६ तास चाैकशी झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे परब यांची मंगळवारीही १० तास चौकशी झाली होती. बुधवारी दुपारी ३.४५ वाजता ते पुन्हा बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात हजर झाले. ते रात्री १० वाजेच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले. दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी गैरव्यवहाराचा ठपका परब यांच्यावर असून गुरुवार, २३ जून रोजीही ईडीने त्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...