आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बारा जणांनी केला तरुणावर हल्ला

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये १२ जणांनी एका तरुणावर स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १२ डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी तरुणावर उपचार सुरू असून असल्याने गुरूवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुरागकुमार कश्यप (२९) असे जखमीचे नाव असून तो कल्याणमध्ये राहातो. १२ डिसेंबरला सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तो मित्रासोबत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवास करत होता. त्याचवेळी १२ जण त्याच्या मागे रेल्वेत चढले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...