आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे वयाच्या 93 वर्षी मुंबईमध्ये निधन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांच वयाच्या ९३ वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे.

बातम्या आणखी आहेत...