आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्घृणपणे हत्या:बॅगसह आफताबचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघरच्या श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या करून ३५ तुकडे करणारा क्रूरकर्मा आफताब पूनावालाचा एक कथित व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला आहे. गेल्या महिन्यात पहाटे दिल्लीतील घराजवळ एक तरुण बॅग घेऊन जाताना दिसतो तो आफताबच असल्याचे सांगितले जात आहे. इकडे, दिल्ली पोलिसांचा तपास वेगात सुरू आहे. तपासासाठी श्रद्धाच्या वसईत दिल्ली पोलिसांनी शनिवारी माणिकपूर येथे दोघांची चौकशी केली. दिल्लीला जाण्यापूर्वी श्रद्धा वसईत एका कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. २०२० मध्ये आफताबने तिला मारहाणीनंतर कॉल सेंटरच्या माजी व्यवस्थापकाने त्याच्या तावडीतून सोडवले होते.

बातम्या आणखी आहेत...