आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा:मुंबईतच घ्या काशी विश्वनाथाचे दर्शन, लालबागच्या गणेश गल्ली मंडळाचा भव्य देखावा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालबागच्या गणेश गल्ली मंडळाने यंदा वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारण्याचा संकल्प सोडला आहे. मंडळाची मूर्ती ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

९५ वर्षांची परंपरा गणेश गल्ली मंडळाचे यंदा ९५ वे वर्ष आहे. दरवर्षी आम्ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेल्या मंदिराचा देखावा करीत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे, असे मंडळाचे सहसचिव अद्वैत पेढमकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...