आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोले म्हणाले:आता सत्तार, बोरनारेंवर कारवाई कधी?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही टीईटीतील प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात अशा प्रकारे किती जणांना गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आता सत्तार, बोरनारेंवर कारवाई कधी करणारअसा सवालही त्यांनी केला आहे.

ते म्हणाले की, २०१९ मध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षेत पास करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दीड ते दोन लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फडणवीस सरकारने टीईटीचे काम खाजगी कंपनीला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...