आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:केईएम हॉस्पीटलमध्ये कँसरग्रस्त महिलेने घेतला गळफास, महिलेची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली होती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वॉर्डमधील खिडकीच्या जाळीला महिलेने गळफास घेतला
Advertisement
Advertisement

किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पीटलमधील 20 वर्षीय कँसरग्रस्त महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. एका पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, महिलेने खिडकीच्या जालीला फास लावून आत्महत्या केली. महिलेचे नाव शाहजी जानू खरात(20) होते आणि ती मुंबीतील चेंबूर परिसरातील रहिवासी होती.

महिलेला नव्हते कोरोना संक्रमण

महिलेला 23 जून रोजी रुग्णालयात दाखल केलो होते. 2 जुलैला महिलेची कोरोना चाचणी झाली होती, ती निगेटिव्ह आली होती. याप्रकरणी भोईवाडा पिलोस स्टेशनमध्ये अक्समात मृत्यूची नोंद झाली आहे.

Advertisement
0