आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता यांच्या सुरक्षेत 24 तास पाच पोलिस तैनात:अमृता फडणवीस यांना आता वाय प्लस सुरक्षा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना एक्सऐवजी वाय प्लस सुरक्षा मिळेल. याअंतर्गत ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन देण्याची तरतूद आहे. गृह विभागानुसार, आता अमृता यांच्या सुरक्षेत २४ तास पाच पोलिस तैनात राहतील. दरम्यान, अमृता यांनी क्लिअरन्स वाहन घेण्यास नकार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...