आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लकडावालालाचा मृत्यू:जमीन बळकावल्याप्रकरणी ईडीकडून अटकेत असलेल्या युसूफ लकडावालाचा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म फायनान्सर आणि मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला याचा गुरुवारी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू झाले. त्याचा मृतदेह जेजे रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

जमीन बेकायदा ताब्यात ठेवल्याप्रकरणी लकडावालाला ईडीने अटक केली होती, त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...