आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आग:नागपुरात केमिकल आणि अॅसिड दुकानाला भीषण आग

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतवारी परिसरातील चुनाओळी परिसरातील घटना

नागपुरात केमिकल आणि अॅसिड दुकानाला पहाटेपासून भीषण आग लागलेली आहे. इतवारी परिसरातील चुनाओळी परिसरातील हे दुकान आहे. अग्निशमन दल आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

सविस्तर वृत्त लवकरच 

0