आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोले यांचा दावा:रावण दहनासोबतच भाजपच्या अहंकाराला जनताच जागा दाखवेल’

भंडारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शेतकरी संकटात आहे, महागाईने जनता होरपळत आहे. बेरोजगारी आ वासून उभी असताना भाजप अहंकारी भूमिकेत आहे. उद्या रावण दहन असून भाजपचा अहंकारी मुखवटा जनताच फाडून त्यांना जागा दाखवेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले हे भंडारा येथे आले असता, ते माध्यमांशी बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...