आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिसर्च सेंटर:महाराष्ट्रात आशियातील सर्वात माेठे बांबू रिसर्च सेंटर; हजार महिलांचे 76 प्राॅडक्ट

एकनाथ पाठक | चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे बायाे-डिझेलसह बुलेटप्रूफ जॅकेटपर्यंत सर्व तयार केले जाईल

हे छायाचित्र महाराष्ट्राचा नक्षलग्रस्त भाग चंद्रपुरात तयार केलेल्या आशियातील सर्वात माेठ्या बांबू प्रशिक्षण आणि संशाेधन केंद्राचे आहे. चिचपल्ली येथे चार एकरांवर १०० काेटींचा खर्च करून हे सेंटर तयार करण्यात आले. यासाठी दीड लाख टन बांबूंचा वापर केला. या ठिकाणी आदिवासी महिला आणि युवांसाठी खास डिप्लाेमा सुरू करण्यात आला. यात प्रशिक्षण घेतलेल्या हजार महिलांनी ७६ प्रकारच्या वस्तू तयार केल्या. याच्या विक्रीसाठी शासनाने नुकताच अॅमेझाॅनसाेबत करार केला आहे.

> येथे बायाे-डिझेलसह बुलेटप्रूफ जॅकेटपर्यंत सर्व तयार केले जाईल. > पार्थिवाच्या अग्निदाहसाठी बांबूच्या स्टिकचा केला जाताेय वापर.