आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरी पाऊस:विदर्भात सरासरी 10.2 मिमी तर खामगावात 179 मिमी पाऊस

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भात सरासरी १०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात गडचिरोली- १५.७ मिमी, बुलडाणा जिल्ह्यात १३.१ मिमी, यवतमाळ- १२.४ मिमी, चंद्रपूर- १२.२ मिमी, अकोला- १२.५ मिमी, अमरावती- ९.८ मिमी, वाशिम- २.२ मिमी, वर्धा- १०.९ मिमी, नागपूर- ४.५ मिमी, गोंदिया- ४.७ मिमी, तर भंडारा जिल्ह्यात सरासरी ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात ११ महसूल मंडळांमध्ये २४ तासात १७९ मिमीपावसाची नोंद झाली आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांचा गडगडाट, सुसाट्याच्या वाऱ्यासह या अकरा मंडळात ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १७९.५ मिमी तर १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत एकूण ७७८.१३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...