आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:बिग बॉसच्या विजेत्याला नागपुरात येऊ देणार नाही, मनसेचा इशारा

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसचा विजेता एमसी स्टॅन याला नागपुरात कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. एमसी स्टॅन हा त्याच्या रॅप साँगमधून अश्लील भाषा वापरतो. त्यासोबतच मादक पदार्थांचे सेवन करण्याचे प्रोत्साहन देतो. त्याच्या काही गाण्यात तर गांजा सेवनाचाही उल्लेख आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला नागपूर शहरात कुठल्याही कार्यक्रमासाठी येऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख आदित्य दुरूगकर यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...