आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:विधान भवनात हिरकणी कक्षाची स्‍थापना

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळी अधिवेशनाला तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता येण्यासाठी विधान भवनात हिरकणी कक्षाची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...