आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधीर मुनगंटीवारांचे मत:नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी

चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक हालअपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचे प्रकाशन होते. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली आहे. पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मग, साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहाेचेल, हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विचार करून भविष्यात पुस्तके नवीन पद्धतीने यावीत, अशी अपेक्षा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केली. ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...