आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका चोवीस वर्षीय युवतीचो लैंगिक शोषण करून ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक कोली आहो. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात कोल्यानंतर ही बाब उघडकीस आली. आरोपीचे नाव सोहोल खान असे आहे.
पीडित तरुणी गेल्या सहा वर्षांपासून रिलोशनशिपमध्ये होती. सोहेलने पाच वर्षांपासून वारंवार आपले लैंगिक शोषण कोल्याचा आरोप तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात कोला. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला यूट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वत:चा गर्भपात करण्यास सांगितले. कुटुंबीय घरात नसताना तिने घरीच गर्भपात केला. सोहेलने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचो दफन केला. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र गोल्या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. सोहेलने तिला खोटी आश्वासने दोऊन फसवले. कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे. त्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना मिळालोल्या माहितीनुसार आरोपी सोहेल हा ड्रायव्हर असून यापूर्वी दोनदा त्याचो लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यानो काही वर्षांपूर्वी दुसरो लग्न केले होते. त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून सोहेलला ताब्यात घेतले. तर फॉरोन्सिक टीमने गर्भाचे अवशोष बाहेर काढण्याचा प्रयत्नही कोला. डीएनए नमुन्यांसाठी आम्ही गर्भाचे अवशोष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशोष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असो पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.