आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुर्घटना:नागपुरात जुनी इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, चार लोक जखमी, यातील दोघांची परिस्थिती गंभीर

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सुरू असलेल्या पावसा दरम्यान सोमवारी सदर भागातील आझाद चौकातील एक इमारत कोसळली. या झालेल्या अपघातातएकाचा मत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

अशोक हीरालाल टेकसुलतान यांच्या मालकीची ही इमारत पहाटे पावणेपाच वाजता कोसळली. अग्निशमनदलाच्या टिमने तत्काळ जाऊन रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. त्यांनी प्रभा टेकसुलतान (वय 55), लक्ष्मी टेकसुलतान (वय 65), लोकेश टेकसुलतान (वय 22) व राकेश सीराेहीया (वय 32) ही जखमींची नावे आहे. तर किशोर टेकसुलतान (वय 43) यांचा मेयो हाॅस्पीटलमध्ये मृत्यू झाला.

0