आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:स्कूल बस उलटली, 60 विद्यार्थी जखमी

गडचिरोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कूल बसचा मंगळवारी अपघात झाला. ही बस (ए पी १५ एक्स ९६१७ क्रमांकाची) अंकिसा येथून जवळपास ६० विद्यार्थ्यांसह आसरअलीकडे जात होती. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...